Posts

Showing posts from July, 2020

Genius Academy, Lakhni

Image
शिक्षकांपासून ते पालकांपर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नेहमीच बोलल्या जाते. तुम्हाला माहितीय का कि ८०% पेक्षा अधिक मुलांसाठी अभ्यास करणे अगदीच त्रासदायक असते. त्याच्या मागे खूप कारणे असू शकतील. एखाद्याला विज्ञान विषयात रस असेल आणि आपण त्याला गणित विषयात top करण्यासाठी प्रेरित करीत असू तर त्याला सर्वच निरस होऊन जाईल. पाण्यात पोहणाऱ्या माशाला झाडावर चढवणे आणि माकडाला पाण्यात पोहायला लावण्यासारखे होईल.    आम्ही निव्वळ syllabus च पूर्ण करून देणार नाही तर विषयानुरूप अभ्यास कसा करावा याचेही यथेच्छ मार्गदर्शन आम्ही करू. 💪आम्ही पाचवी ते दहावी पर्यंतच्या Math, Science आणि English विषयाची ट्युशन घेतो. 

Students Counselling is the best way to solve their problems.

Image
Free Students Counselling